उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई
उस्मानाबाद -  1) मनोजकुमार पापडे 2) संदिप काकडे 3) अरविंद गोरे, तीघे रा. उस्मानाबाद 4) सुनिल चव्हाण, रा. भातंब्रा, ता. बार्शी हे सर्व दि. 04.10.2020 रोजी सांजा वेस गल्ली येथील अविनाश डेकोरेशन बोर्ड दुकानाच्या पत्रा शेडमध्ये गोलाकार बसुन तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 14,500/-रु. चा माल बाळगले असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले.


 परंडा: तौफीक जैनुद्दीन शेख, नृसिंह नगर, परंडा हा दि. 05.10.2020 रोजी परंडा शहरातील साप्ताहिक बाजार मैदान परिसरातील पत्रा शेडजवळ संगणकावर चक्री जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकुण 11,430/-रु. चा माल बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भुम यांच्या पथकास आढळला.


यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहत. मोटार वाहन कायदा अंतर्गत 152 कारवाया- 31,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त


उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 04.10.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 152 कारवाया करुन 31,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 

मनाई आदेशांचे उल्लंघन 23 पोलीस कारवायांत 12,000/-रु. दंड वसुल


उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 03 व 04.09.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 22 कारवायांत- 11,000/- रु. दंड प्राप्त.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 1 कारवाईत- 1,000/- रु. दंड प्राप्त.

 

No comments