उस्मानाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील १५ वर्षाच्या मुलीवर  29 वर्षीय तरुणाने  लैंगीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील एका खेडेगावातील  एक 29 वर्षीय तरुणाने (नाव- गाव गोपनीय) नात्यातल्या एका 15 वर्षीय मुलीस दि. 29.09.2020 रोजी 13.00 वा. सु. तीच्या घरी येउन तीस लग्नाचे आमीष दाखवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376 (3), 363, 366 (अ) आणि पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अन्वये गुन्हा दि. 02.10.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद लाइव्हवरील ताजे अपडेट पाहण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.... 

खालील लिंकवर क्लिक करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive

No comments