कळंब : अवैध मद्य विरोधी कारवाई
 कळंब: सुनिल सुभाष कोमटवार, रा. बाबानगर, कळंब हा दि. 02.10.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु अवैधपणे बाळगलेला पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला.


शिराढोण: महादेव गणपती माळी, रा. लोहटा (पुर्व), ता. कळंब हा दि. 03.10.2020 रोजी कळंब- शिराढोण रस्त्यावरील हॉटेल गारवा पाठीमागे 180 मि.ली. देशी दारुच्या 5 बाटल्या (किं.अं. 300/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. शिराढोण च्या पथकास आढळला.


यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे म.दा.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.


जुगार विरोधी कारवाई


 लोहारा: 1) रियाज खडीवाले 2) राहूल कोकणे 3) बालाजी माशाळकर 4) बालाजी घोडके 5) राजेंद्र कुरकुले 6) शरफूद्दीन भोंगळे, सर्व रा. लोहारा हे सर्व दि. 02.10.2020 रोजी लोहारा पंचायत समितीसमोरील पत्रा शेडमध्ये संगणकावर चक्री जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 7,030/-रु. चा माल बाळगले असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा दि. 03.10.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments