उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई


उमरगा: दशरथ कालीदास पाटोळे, रा. गुंजोटी, ता. उमरगा हा दि. 30.09.2020 रोजी उमरगा शहरातील एैश्वर्या बारच्या पाठीमागील रस्त्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 660/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.


नळदुर्ग: नामदेव बंडु गायकवाड, रा. वसंतनगर, ता. तुळजापूर हा दि. 30.09.2020 रोजी राहत्या गल्लीत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 540/-रु. बाळगला असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळला.

No comments