Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई


 बेंबळी: गोरख तायाप्पा बंडगर, रा. उमरेगव्हाण ता.जि.उस्मानाबाद हा दि. 15.10.2020 रोजी 15.30 वा.चे.सुमारास हॉटेल महालक्ष्मी केशेगाव कारखान्याजवळ 180 मि.ली. देशी दारुच्या 19 बाटल्या (किं.अं. 988/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पोलीस ठाणे बेंबळीच्या पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. बेंबळी येथे गुन्हा नोंदवला आहे.


 येरमाळा: सिताराम पिराजी शिंपले, रा. बावी ता. वाशी हा दि. 15.10.2020 रोजी 16.25 वा.चे.सुमारास तलाठी कार्यालय बावीच्या आडबाजूस 180 मि.ली. देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 800/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पोलीस ठाणे येरमाळा येथील पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. येरमाळा येथे गुन्हा नोंदवला आहे.


लोहारा: गोरोबा गुण्याबा सुरवसे, वय 52 वर्ष, रा.कानेगाव ता. लोहारा हा दि. 15.10.2020 रोजी 14.00 वा.चे.सुमारास कानेगाव 180 मि.ली. देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 840/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पोलीस ठाणे लोहारा येथील पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. लोहारा येथे गुन्हा नोंदवला आहे.


 ढोकी: बप्पा मातीराम चव्हाण,  रा.राजेश नगर ढोकी हा दि. 15.10.2020 रोजी 16.30 वा.चे.सुमारास राजेश नगर ढोकी गा.ह.भ.दारू 20 लिटर (किं.अं. 1000/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पोलीस ठाणे ढोकी येथील पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. ढोकी येथे गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद : कविता ज्ञानेश्वर सांळुके,  रा. सारोळा ता.जि.उस्मानाबाद  हा दि. 15.10.2020 रोजी 17.00 वा.चे.सुमारास तिच्या राहत घरासामोर सारोळा येथे गा.ह.भ.दारू 9 लिटर (किं.अं.550/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण येथील पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. उस्मानाबाद ग्रामीण येथे गुन्हा नोंदवला आहे.


आंबी :  सर्जेराव भैरू डूकळे,  रा. उंडेगाव   हा दि. 15.10.2020 रोजी 18.00 वा.चे.सुमारास आरोपीच्या घराशेजारी उंडेगाव येथे गा.ह.भ.दारू 5 लिटर (किं.अं.325/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पोलीस ठाणे उस्मानाबाद ग्रामीण येथील पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. आंबी  येथे गुन्हा नोंदवला आहे.

No comments