उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई परंडा: शशिकांत लहु मोराळे, वय 30 रा. तांबेवाडी ता. भुम हा दि. 15.10.2020 रोजी 14.30 वा.सु. तांबेवाडी चौकातील पत्रयाचे शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 510,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.परंडा येथील पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


लोहारा : किशोर सुभाष सिरसे, वय 35 रा. बेलवाडी ता. लोहारा हा दि. 15.10.2020 रोजी 15.40 वा.सु. बेलवाडी गावात चौकात रोडच्या कडेला कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 630,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.लोहारा येथील पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : कल्याण रामेश्वर गुरसाळे, वय 54, मंगेश विलास पाटील वय 38 वर्ष दोघे रा. कळंब दि. 15.10.2020 रोजी 17.05 वा.सु. बस स्थानक कळंब समोरील पत्रयाचे शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1570,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.कळंब येथील पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


वाशी : नारायण लक्ष्मण क्षिरसागर, वय 47, रा. साठे नगर वाशी दि. 15.10.2020 रोजी 17.30 वा.सु. बस स्थानक वाशी येथील बंद पानटपरी समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 450,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.वाशी येथील पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद : ज्ञानेश्वर बापुराव वाळवे, वय 45, रा. येडशी ता.जि.उस्मानाबाद दि. 15.10.2020 रोजी 18.00 वा.सु. हॉटेल आनंद येडशी समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 480,/-रु. बाळगले असतांना पो.ठा.वाशी येथील पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments