उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार


उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढले असून, एका खेडेगावात एका विवाहित महिलेवर तिच्याच नात्यातील तरुणाने धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. 

तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, मारहाण आदी गुन्हे घडले आहेत. 
No comments