Header Ads

अवैध मद्य , जुगार विरोधी कारवाईपोलीस ठाणे, उमरगा: संजय रायाप्पा ममाळे, रा चिंचोली (जा.), ता. उमरगा हा दि. 09.09.2020 रोजी गावातील मोरया कापड दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 830/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: 1)शाहुराज खंडु सुर्यवंशी 2) उमेश प्रकाश शिरगिरे 3) लालडु दस्तगीर पिंजारी, तीघे रा. अणदुर, ता. तुळजापूर हे तीघे दि. 09.09.2020 रोजी अणदुर येथील लालडु पिंजारी यांच्या शेतात तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 1,510/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले.
यावरुन नमूद आरोपीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा: अविराज व्यंकट जाधव, रा. दाळींब ता. उमरगा हा दि. 09.09.2020 रोजी गावातील संदीप कांबळे यांच्या दुकानासमोर देशी- विदेशी दारुच्या 42 बाटल्या (किं.अं. 4,296/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळलायावरुन पथकाने अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments