Header Ads

उमरगा: अवैध मद्य विरोधी कारवाईपोलीस ठाणे, उमरगा: रामदास सुर्यवंशी, रा. तुरोरी, ता. उमरगा हा दि. 26.09.2020 रोजी तुरोरी येथील बीएसएनएल मनोऱ्याजवळ 30 लि. गावठी दारु असलेली घागर अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.पोलीस ठाणे, शिराढोन: गुणवंत भोरे, रा. नागुलगांव व विजय पवार, रा. करंजकल्ला, ता. कळंब हे दोघे दि. 26.09.2020 रोजी आपापल्या गावात अवैध मद्य विक्रीच्या उद्देशाने विदेशी दारुच्या अनुक्रमे 6 बाटल्या व 9 बाटल्या (किं.अं. 2,590/-रु.) बाळगले असतांना पो.ठा. शिराढोण यांच्या पथकास आढळले.


 

       यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद तीघांविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

 


 

No comments