Header Ads

मुरूम : जुगार विरोधी कारवाई

 


 मुरुम: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 19.09.2020 रोजी 17.40 वा. सु. आष्टाकासार येथे छापा मारला. यात आष्टाकासार येथील शिवशंकर फुंडीफल्ले यांच्या दुकानासमोर 1) वकील शेख 2) संतोष पवार 3) भागवत वाघमोडे 4) वैजीनाथ बलसुरे 5) चाँदपाशा खैराटे 6) शिराज खैराटे 7) सुरेश सोमवंशी 8) राजेंद्र देडे 9) कृष्णा कोरे 10) अशोक गायकवाड, सर्व रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे गोलाकार बसुन तिरट जुगार खेळतांना जुगार साहित्य, रोख रक्कम 31,010/-रु. व 8 मोबाईल फोन बाळगले असतांना पथकास आढळले.

यावरुन नमूद 10 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments