Header Ads

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १९ सप्टेंबर रोजी २१६ पॉजिटीव्ह, पंधरा जणांचा मृत्यूउस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा कहर  वाढतच चालला आहे. १९  सप्टेंबर रोजी २१६   जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तसेच पंधरा जणांचा  मृत्यू झालेला आहे. No comments