Header Ads

वाशी : अवैध मद्य विरोधी कारवायापोलीस ठाणे, वाशी: दशरथ पंढरीनाथ बुरुंगे, रा. घाटनांदुर, ता. भुम हा दि. 02.08.2020 रोजी मौजे घाटनांदुर येथील ‘हॉटेल आरती ढाबा’ मध्ये दारुचा अवैध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 180 मि.ली. च्या देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520/-रु.) बाळगल्या. तर दुसऱ्या घटनेत फुलाबाई रामा पवार, रा. शिवशक्ती नगर, वाशी या दि. 03.08.2020 रोजी शिवशक्तीनगर, वाशी येथे दारुचा अवैध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 30 लि. गावठी दारु (किं.अं. 2,700/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, लोहारा: कमलाकर प्रभाकर साठे, रा. माकणी, ता. लोहारा हा दि. 02.08.2020 रोजी मौजे माकणी येथील राजेंद्र साठे यांच्या गॅरेज समोर दारुचा अवैध व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 180- 90 मि.ली. च्या देशी दारुच्या 49 बाटल्या (किं.अं. 1,794/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला.
            वरील अवैध मद्य छाप्यातील आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments