Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाईशिराढोण: बादल उमराव चव्हाण, रा. माळकरंजा फाटा, ता. कळंब हा दि. 10.08.2020 रोजी माळकरंजा फाटा येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी 15 लि. गावठी दारु (किं.अं. 1,000/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. शिरोढोण च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द म.दा.का. कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उस्मानाबाद - प्रकाश गणपत चव्हाण, रा येमाई तांडा, मौजे भातंब्रा, ता. बार्शी हा दि. 11.08.2020 रोजी वरुडा रोड, उस्मानाबाद येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 30 लि. गावठी दारु (किं.अं. 1,500/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगर च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments