Header Ads

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी १२४ रुग्णाची भर, ५ जणांचा मृत्यूउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १२४ जणांची भर पडली आहे तसेच गेल्या २४ तासात पाच जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

वाचा सविस्तर 

No comments