Header Ads

कोरोना : आ.तानाजी सावंत यांच्याककडून 3 ॲम्बुलन्स



         उस्मानाबाद - कोरोना महामारीच्याच्या अनुषंगाने  जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी माजी पालकमंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर वर्क्सच्या वतीने  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे 3 ॲम्बुलन्स देण्यात आल्या.



        यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे उपस्थित होते.

                                           

No comments