Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखलतामलवाडी: सतिश हरीश्चंद्र गायकवाड, रा. दहीवाडी, ता. तुळजापूर यांच्या ताब्यातील एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 8802 ही दि. 22.07.2020 रोजी 12.30 वा. सु. गावातीलच प्रकाश अंबुरे यांच्या शेताजवळील रस्त्यावर लावली होती. त्या मो.सा. ला चावी तशीच राहील्याने ओळखीच्या व्यक्तीने नेली असल्याचे समजून त्या मो.सा. चा शोध घेउन ती मिळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सतिश गायकवाड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 21.08.2020 रोजी नोंदवला आहे.


 उस्मानाबाद (श.): संतोष मोहनराव पवार, रा. उस्मानाबाद यांनी दि. 21.08.2020 रोजी 18.00 वा. सु. तांबरी विभाग यथील भोसले हायस्कुलसमोर होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 9058 ही लावली होती. ती त्यांना 20.00 वा. लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या संतोष पवार यांनी दि. 21.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments