Header Ads

वीज रोहित्राच्या साहित्य चोरीतील आणखी 1 आरोपी गजाआडउस्मानाबाद : मौजे दाभा येथील धनेगाव बंधाऱ्या जवळील वीज रोहित्रामधील तांबे धातूच्या 400 कि.ग्रॅ. तारा व 700 लि. तेल असा माल चोरुन नेल्याने शिराढोण पो.ठा. येथे गु.र.क्र. 135/2020 दाखल आहे. गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, सर्जे यांच्या पथकाने एका आरोपीस अटक करुन  नमूद मुद्देमालापैकी 400 लि. तेल जप्त केले आहे. उर्वरीत तपासादरम्यान फरार साथीदार- अरुण गणा काळे, वय 40 वर्षे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यास दि. 21.08.2020 रोजी ताब्यात घेउन पो.ठा. शिराढोण च्या ताब्यात दिले आहे.

No comments