कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी ६४ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दि. १६ ऑगस्ट रोजी ६४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता ३४७८ वर पोहचली असून, ९८ जणांचा बळी गेला आहे. 

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी ६४ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी ६४ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी ६४ पॉजिटीव्ह, एकाचा मृत्यू

From around the web