Header Ads

धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू , १५३ रुग्णाची भरउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे.  जिल्ह्यात गुरुवारी ( २० ऑगस्ट ) १५३ रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात दहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांत  चिंता व्यक्त केली जात आहे. 
1 comment

Shubham Sadi Center said...

https://chat.whatsapp.com/Elg6FGrzuG9DrKVcxpjBpZ