Header Ads

धक्कादायक : २४ तासात सात जणांचा मृत्यू , १५५ कोरोना पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या काही दिवसात इतर जिल्ह्यात झालेले आणखी १३ मृत्यूची नोंद उस्मानाबाद जिल्ह्यात झाली आहे. आज एकूण २० जणांचा मृत्यूचा आकडा दाखवण्यात आला आहे. तसेच गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार १५५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 


1 comment

Unknown said...

बातमी देत असताना दररोज किती रुग्ण बरे झाले ते पण देत चला