Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी १८३ पॉजिटीव्ह, तीन जणांचा मृत्यूउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी ( १० ऑगस्ट ) रात्री  १८३ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे, तसेच गेल्या  २४ तासात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता २६४४ गेली आहे तर ६७ जणांचा बळी गेला आहे.

सविस्तर बातमी वाचा 

https://play.google.com/store/apps/details?id=osmanabad.live

No comments