अबब ! उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रविवार दि. २ ऑगस्ट रोजी तब्बल १७४ जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता १४६४ झाली आहे..

🔹 दि. 01/08/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 513 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 478 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.

➤ पाठवलेले स्वाब नमुने – 513
➤ प्राप्त रिपोर्ट्स – 478
➤ पॉझिटिव्ह – 174
➤ निगेटिव्ह – 260
➤ इनक्लुझिव्ह – 44
➤प्रलंबित -35

*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.

🔹 उमरगा:- 63
🔹 तुळजापूर:- 44
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 01
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 55
🔹 लोहारा :- 03
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 1464
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 891
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 57





No comments