Header Ads

जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी बांधली वृक्षाला राखी ( छायाचित्रे )



उस्मानाबाद -  राखी पौर्णिमा सण म्हणजे बहीण भावाचे नाते रेशीम धाग्याच्या माध्यमातून घट्ट करणारा आहे. मात्र जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हां सोयीरे या अभंगाचे अनुकरण करीत वृक्षाला राखी बांधून आपले वृक्ष व निसर्ग प्रेम व्यक्त केले आहे.

पाहा छायाचित्रे ...


               

No comments