कोरोना : शनिवार दि. २५ जुलै रोजी सहा पॉजिटीव्ह ,एकाचा मृत्यू

 

कोरोना :  शनिवार दि. २५ जुलै रोजी  सहा पॉजिटीव्ह ,एकाचा मृत्यू


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि. २५ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत  सहा  जणांचा कोरोना कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात एकाचा मृत्यू झालेला आहे.

  दि. 24/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 209 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 209 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेरील ६ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 

➤ पाठवलेले स्वाब नमुने - 209
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 209
➤ पॉझिटिव्ह - ६
➤ निगेटिव्ह - 206

* पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

⟶ वाशी - 3
⟶ कळंब - 1
⟶ लोहारा - 1
⟶ भूम - 1

 एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 6

वाशी :- 3

1) 20 वर्षीय स्त्री, रा तेरखेडा ता. वाशी

2) 45 वर्षीय स्त्री, रा. तेरखेडा ता वाशी

3) 75 वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता वाशी यांचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू.

 कळंब - 1

1) 38 वर्षीय पुरूष रा डिकसळ ता.कळंब

 लोहारा :- 1

1) 65 वर्षीय पुरुष रा जुन्या तहसील जवळ, फतेमा नगर  लोहारा (औरंगाबाद येथे उपचार घेत आहे)

 भूम :- 1

1) 65 वर्षीय स्त्री कोष्टी गल्ली, भूम (बार्शी येथे उपचार घेत आहे)

मृत्यू बाबतची माहिती. 

1)75 वर्षीय तेरखेडा येथील पुरुषाचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

➧ जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 625

➧जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 400

➧जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 190

➧जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 35

🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथील 28 स्वाब चे अहवाल आज संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये देण्यात येतील.

*वरील माहिती. दि  25/07/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत ची आहे.

From around the web