उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी रात्री आणखी २५ कोरोना पॉजिटीव्ह, चार जणांचा मृत्यू

दिवसभरात १३० पॉजिटीव्ह, आठ जणांचा मृत्यू उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी  रात्री आणखी २५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या २४ तासात १३० पॉजिटीव्ह आणि आठ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

सविस्तर बातमी वाचा 

https://play.google.com/store/apps/details?id=osmanabad.live

No comments