Header Ads

विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी ४५ कोरोना पॉजिटीव्हउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यातील ४५  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या साडेपाचशे पार झाली  आहे तर एकाच दिवशी ४५ रुग्ण पहिल्यांदा आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 200 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

➤पाठवलेले स्वाब नमुने - 200.
➤प्राप्त रिपोर्ट्स - 200
➤पॉजिटीव्ह - 37
➤अनिर्णित - 2
➤नेगेटिव्ह - 161

पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

उस्मानाबाद तालुका - 01.

1) 60 वर्षीय महिला   रा.  उंबरे गल्ली, उस्मानाबाद.


उमरगा तालुका -26

1) 25 वर्षीय पुरुष. रा.  उमरगा.
2) 50 वर्षीय पुरुष रा. शिवाजी चौक, उमरगा.
3) 36 वर्षीय महिला, रा. पतंगे रोड, उमरगा.
4)13 वर्षीय मुलगा, रा. पतंगे रोड, उमरगा.
5) 30 वर्षीय महिला, अजय नगर, उमरगा.
6) 35 वर्षीय महिला, रा. अजय नगर, उमरगा.
7) 40 वर्षीय पुरुष, अजय नगर, उमरगा.
8) 03 वर्षीय मुलगा, अजय नगर, उमरगा.
9) 40 वर्षीय महिला, अजय नगर, उमरगा.
10) 55 वर्षीय महिला, आरोग्य नगर, उमरगा.
11) 65 वर्षीय पुरुष, आरोग्य नगर, उमरगा.
12) 51 वर्षीय पुरुष, रा. गोंधळवाडी ता. उमरगा.
13) 55 वर्षीय महिला रा मुळज, ता. उमरगा.
14) 20 वर्षीय पुरुष  रा. घोटळ ता. उमरगा.
15)14 वर्षीय मुलगा रा. सानेगुरुजी नगर उमरगा
16) 68 वर्षीय पुरुष, सानेगुरुजी नगर, उमरगा.
17) 32 वर्षीय पुरुष, सानेगुरुजी नगर, उमरगा.
18) 21 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
19) 60 वर्षीय महिला , सानेगुरुजी नगर, उमरगा.
20) 38 वर्षीय पुरुष, सानेगुरुजी नगर, उमरगा.
21 ) 05 वर्षीय मुलगा, सानेगुरुजी नगर, उमरगा.
22) 30 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
23) 38 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
24) 30 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
 25) 68 वर्षीय पुरुष सानेगुरुजी नगर, उमरगा.
26) 6 वर्षीय मुलगी रा. साने गुरुजी नगर उमरगा

तुळजापूर तालुका -06

1) 26 वर्षीय पुरुष  रा. काटी
 ता. तुळजापूर.
2) 07 वर्षीय मुलगा  रा. काटी  ता. तुळजापूर
3) 23 वर्षीय महिला, रा. काटी ता. तुळजापूर.
4) 40 वर्षीय महिला  रा. काटी  ता. तुळजापूर.
5) 81 वर्षीय पुरुष रा अणदूर  ता. तुळजापूर.
6) 70 वर्षीय महिला रा. अणदूर  ता. तुळजापूर.

परांडा ता -01

1) 21 वर्षीय महिला रा. बावची ता. परांडा.

 वाशी तालुका -02

1) 65 वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता. वाशी.
2) 60 वर्षीय पुरुष रा. तेरखेडा ता. वाशी.

भूम तालुका - 01

1) 70 वर्षीय पुरुष रा. राळेसांगवी, ता. भूम.

 रॅपिड अँटीजेन किट च्या माध्यमातून एक 24 वर्षीय पुरुष रा. मुलांचे वसतिगृह, आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद हा पॉसिटीव्ह आला आहे.

 मृत्यूची माहिती -
➔38 वर्षीय पुरुष रा. विजय क्लिनिक उमरगा यांचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
➔59 वर्षीय पुरुष रा. टाकळी सुंभा यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे मृत्यू  झाला आहे.

 बाहेरील जिल्ह्यांमध्ये उपचार घेत असलेल्या 7 रुग्णांची भर पडली आहे. त्यामळे आज एकूण 45 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

➤ जिल्ह्यातील एकूण रुग्ण -553
➤ जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज -  338.
➤जिल्ह्यातील एकूण मृत्यू -28
➤ एकूण उपचारा खालील रुग्ण - 187.

*वरील माहिती. दि  20/07/2020 रोजी सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत ची आहे.

1 comment

Unknown said...

Osmanabad report