उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्णाची भर , एकाचा मृत्यू

सोमवारी दिवसभरात दहा रुग्णाची भर


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी आणखी दोन कोरोना रुग्णाची भर पडली आहे तर एकाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३९ जणांचा बळी गेला असून, मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


दि. 26/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे 110  स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

➤ पाठवलेले स्वाब नमुने - 110
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 14
➤ पॉझिटिव्ह - 02
➤ निगेटिव्ह - 12
➤ इनक्लुझिव्ह - 0
➤ प्रलंबित - 96

पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

🔹उस्मानाबाद :- 02

1) 13 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी,रुपी नगर, निगडी, पुणे. (बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)

2) 29 वर्षीय पुरुष, आगड गल्ली, उस्मानाबाद.

♦️मृत्यू बाबतची माहिती:-

1) 60 वर्षीय पुरुष, विष्णुपुरी उमरगा.

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 663

🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 465

🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 159+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)

🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39

◼️वरील माहिती. दि  27/07/2020 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत ची आहे.

No comments