Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू




उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २४ रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात तीन जणांचा मृत्यू झालेला  आहे.जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १७ बळी गेले आहेत.



➤मृत्यू झालेले रुग्ण

 ➜एक पेशंट 51 वर्षीय उस्मानाबाद शहरातील पुणे येथे उपचादरम्यान मृत्यू

➜दुसरी 47 वर्षीय महिला, तुळजापूर येथे

➜तिसरा 62 वर्षीय पुरुष उमरगा येथील.

( सर्व जण उच्च रक्तदाब व मधुमेह )

सविस्तर न्यूज वाचा 

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ रुग्णाची भर

No comments