Header Ads

कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद शहरात १६ जुलै रोजी ९ रुग्णाची भर


उस्मानाबाद - कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या उस्मानाबाद शहरात आणखी नऊ रुग्णाची भर पडली आहे. त्यात खाजनगर, निंबाळकर गल्ली, काकडे प्लॉट, साईराम नगर , जेल कार्टर्स आदी  भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. 

दि. 15 जुलै  रोजी सायंकाळी उशिरा, उस्मानाबाद शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर मधील 81 संशयितांची रॅपिड अँटीजेन किट्स च्या माध्यमातून तपासणी करण्यात  आली असून, त्यामध्ये ९  जण पॉजिटीव्ह आढळून आले असून त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

➤ 30 वर्षीय पुरुष, रा. खाजा नगर, उस्मानाबाद. 
➤ 39 वर्षीय पुरुष, रा. निंबाळकर गल्ली, उस्मानाबाद. 
➤ 42 वर्षीय पुरुष रा. काकडे प्लॉट, उस्मानाबाद. 
➤ 21 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद. 
➤ 41 वर्षीय महिला, साईराम नगर, उस्मानाबाद. 
➤ 34 वर्षीय महिला रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 
➤45 वर्षीय महिला, रा. जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद. 
➤ 27 वर्षीय महिला रा, जेल क्वार्ट्स, उस्मानाबाद. 
➤ 09 वर्षीय मुलगा रा, जेल क्वार्टर्स, उस्मानाबाद.


No comments