Header Ads

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री आणखी तब्बल ६५ कोरोना पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - उस्मानाबाद  जिल्ह्यात सोमवारी रात्री आणखी ६५  रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे दिवसभरात ७५  रुग्णाची भर पडली आहे. एकाच दिवशी ७५  रुग्ण वाढल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. दि. 26/07/2020 रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे 178 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 178 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.  

➤ पाठवलेले स्वाब नमुने - 178
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 178
➤पॉझिटिव्ह - 45
➤ निगेटिव्ह - 122
➤ इनक्लुझिव्ह - 11 तालुका निहाय संक्षिप्त माहिती  खालीलप्रमाणे आहे. 

🔹 उमरगा:- 21
🔹 तुळजापूर:- 09
🔹 कळंब:- 07
🔹 वाशी:- 06
🔹 परंडा:- 01
🔹 लोहारा:- 01
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 45


त्याचबरोबर उस्मानाबाद येथील कोरोना टेस्ट लॅब मधून ९६ पैकी २० जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याची सविस्तर बातमी उद्या सकाळी प्रसिद्ध होईल.

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 708 + 20
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 465
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 204+ 4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39

◼️वरील माहिती. दि  27/07/2020 रोजी रात्री 10:15 वाजेपर्यंतची आहे.

1 comment

Unknown said...

In which places 65 Positive cases are there
Plzanswer