कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यांत १४ जुलै रोजी आणखी १८ रुग्णाची भर




उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात १४ जुलै रोजी रात्री ९ वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आणखी १८ कोरोना  रुग्णाची भर पडली आहे. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील चार, उमरगा  तालुक्यातील  आठ, भूम तालुक्यातील एक, परंडा  तालुक्यातील चार असा समावेश आहे.


  दिनांक 13 जुलै रोजी सामान्य रुग्णालय,उस्मानाबाद येथून 202 स्वाब नमूने तपासणीसाठी स्वा.रा.तिर्थ ग्रामीण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते.सर्व रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 17 पॉझिटिव्ह आणि  185 निगेटिव्ह असा रिपोर्ट आहे. 



पॉजिटीव्ह रुग्ण 

उस्मानाबाद तालूका- ४

१) 48 वर्ष पुरुष रा.थेाडसरवाडी
२) 42 वर्ष महिला थेाडसरवाडी
३) 73 वर्षे महिला रा.तडवळा
४) 36 वर्षे पुरुष जेल उस्मानाबाद

उमरगा तालुका- ८

१) 50 वर्षे पुरुष रा.उमरगा
२) 66 वर्षे पुरुष रा.तुरोरी
३) 08 वर्षे मुलगी रा.उमरगा
४) 38 वर्षे पुरुष रा.उमरगा
५) 30 वर्षे पुरुष रा.उमरगा
६) 70 वर्षे महिला रा.उमरगा
७) 65 वर्षे पुरुष रा.तुरोरी
८) 17 वर्षे पुरुष रा.उमरगा

भूम तालुका - १

१) 30 वर्षे पुरुष रा.राळेसांगवी

परंडा तालुका -04
१) 48 वर्षे महिला रा.परंडा
२) 08 वर्षे मुलगी रा.परंडा
३) 06 मुलगा रा.परंडा
४) 16 वर्षे पुरुष रा. परंडा

दिनांक 14/72020 रोजी बाहेर जिल्हयात पॉझिटिव्ह आलेला व तेथेच उपचार घेत असलेला 01 रुग्ण आज आपल्या जिल्हयामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
- 40 वर्षे पुरुष रा.भूम (उपचार सोलापूर येथे घेत आहे.) 

त्यामुळे आज एकूण 18 रुग्णांची बाधितामध्ये भर पडली आहे.

आज दिनांक 14/7/2020 रोजी संध्याकाळी कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे.
       (59 वर्षे पुरुष रा.महोदव गल्ली उस्मानाबाद)

➤ आज पर्यंतचे एकूण रुग्ण संख्या 436
➤ एकूण डिस्चार्ज 261
➤ एकूण मृत्यू 18
एकूण उपचाराखालील रुग्ण 157

No comments