Header Ads

रस्ता अपघात, तवेरा चालकाविरुध्द गुन्हा दाखल
तुळजापूर: अब्दुल रशिद अब्दुल लतीफ रंगरेज, रा. सिध्देश्वर पेठ, सोलापूर हे दि. 20.06.2020 रोजी 02.00 वा. सु. तुळजापूर शिवारातील बोरी पेट्रोल पंप येथील रस्त्याने तवेरा वाहन क्र. एम.पी. 12 बीसी 1700 मध्ये प्रवास करत होते. दरम्यान तवेरा वाहन चालक- मुसा हमीद यांनी समोरील ओव्हरटेक करत असतांना तवेरा निष्काळजीपणे चालवून पुढे जात असलेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. यात अब्दुल रशिद रंगरेज हे जखमी झाल्याने त्यांच्यावर दवाखान्यात उपचारकाती दाखल केले असतांना नमूद तवेरा चालक जखमी अब्दुल रशिद रंगरेज यांना सोडून पळून गेला. अशा मजकुराच्या अब्दुल रशिद रंगरेज यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तवेरा वाहन चालकाविरुध्द गुन्हा दि. 24.06.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments