Header Ads

दिलासाजनक : ८८ कोरोना रुग्णापैकी ४१ रुग्ण बरेउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या एकीकडे वाढत असली तरी  बरे होण्याचे  प्रमाण देखील वाढले आहेत. ८८ पैकी ४१ रुग्ण बरे झाले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 44 रुग्णावर उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ६१३ जणांना क्वारंटाईन  करण्यात आले असून पैकी  ५ हजार ४९७  जणांना होम क्वारंटाईन  तर १११६ जणांना आयसोलेशन  कक्षात ठेवण्यात  आले आहे.   उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती रुग्ण ? वाचा सविस्तर No comments