Header Ads

दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ ऍक्टिव्ह २८ रुग्ण
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे १४९ रुग्ण आढळले असून, पैकी पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित १४४ पैकी ११६ रुग्ण बरे झाले असून, केवळ  ऍक्टिव्ह  २८ रुग्ण आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती रुग्ण निघाले, बरे झालेले रुग्ण याचा तक्का पाहा ...

No comments