Header Ads

दिलासा ; एकही रिपोर्ट पॉजिटीव्ह नाहीउस्मानाबाद - मंगळवारी १४ रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती, मात्र आज सुखद धक्का बसला आहे. आज एकही रिपोर्ट पंजिटिव्ह आलेला नाही, त्यामुळे अनेकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

आज दि. 10/6/2020 रोजी 33 रिपोर्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी एका रुग्णाचा रिपोर्ट बद्दल निष्कर्ष निघू शकला नाही, 31 रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले असून एक रुग्ण जो पूर्वीचाच पॉसिटीव्ह रुग्ण आहे, त्याचा swab रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे, मन्हजे आज एकाही नवीन रुग्णाची भर पडली नाही

जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण -137
एकूण बरे झालेले  रुग्ण - 76
उपचार घेत असलेले रुग्ण -58
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3


तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद - 55
कळंब- 33
उमरगा - 16
परंडा - 11
लोहारा -8
वाशी - 4
तुळजापूर -7
भूम -3  

No comments