Header Ads

दोन गुन्ह्यांतील दोन पाहिजे आरोपी अटकेतउस्मानाबाद  - तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 232/2020 भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149 सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 मधील पाहिजे आरोपी- राजकुमार दिलीप कांबळे उर्फ पप्पु, वय 30 वर्षे, तर मागील 7 वर्षापासुन पोलीसांना हवा असणारा भुम पो.ठा. गु.र.क्र. 90/2013 भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 मधील आरोपी- अनिल बिबीशन पवार, वय 33 वर्षे, रा. भुम या दोन्ही आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. 29.06.2020 रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, पोकॉ- बलदेव ठाकुर, दिपक लाव्हरेपाटील यांच्या पथकाने केली आहे.

दोन गुन्ह्यांतील दोन पाहिजे आरोपी अटकेत

तुळजापूर पो.ठा. गु.र.क्र. 232/2020 भा.दं.सं. कलम- 307, 143, 147, 148, 149 सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 मधील पाहिजे आरोपी- राजकुमार दिलीप कांबळे उर्फ पप्पु, वय 30 वर्षे, तर मागील 7 वर्षापासुन पोलीसांना हवा असणारा भुम पो.ठा. गु.र.क्र. 90/2013 भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 मधील आरोपी- अनिल बिबीशन पवार, वय 33 वर्षे, रा. भुम या दोन्ही आरोपींस स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आज दि. 29.06.2020 रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

No comments