Header Ads

लॉकडाउन- तंबाखुजन्य पदार्थाची विक्री केली, गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, ढोकी: शासनाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करुन, सागर परदेशी रा. कोंड, उस्मानाबाद हा दि. 1.5.20 रोजी 17.00 वा. सु. शिवाजी चौक, कोंड येथे तंबाखुनज्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 01.05.2020 रोजी नोंदवण्यात आला


अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाया.

1) मदन चत्रभुज देशमुख रा. घोडकी, ता. वाशी हा दि. 01.05.2020 रोजी स्वत:च्या घरा जवळ दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 10 ली. गावठी दारु (किं.अं. 700/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळला.
2) जमीर फकीर, श्रीकांत लोहार दोघे रा. इंदीरानगर झोपडपट्टी, लोहारा हे दोघे दि. 01.05.2020 रोजी लोहारा ते कानेगाव रस्त्याने मो.सा. वर दारूची अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला. त्याच्या ताब्यातून 10 ली. गावठी दारु (मो.सा. सह किं.अं. 25,900/-रु.) जप्त करण्यात आली.
3) 1)विनायक पवार 2)नवनाथ राठोड 3)राजाभाऊ राठोड 4)अशोक चव्हाण 5)विलास जाधव 6)मारुती राठोड सर्व रा. तावरजखेडा लमान तांडा, ता. उस्मानाबाद हे सर्व दि. 01.05.2020 रोजी आपापल्या राहत्या घरा जवळ अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळले. पोलीसांची चाहुल लागताच पळून गेले. त्या ठिकाणाहून गावठी दारु निर्मीतीचा एकत्रीत 6 बॅरल मध्ये 1,140 ली. द्रव पदार्थ (साहित्यासह किं.अं. 57,000/-रु.) जप्त केला.
4) अमोल सुरवसे, संतोष जेऊरे, तुकाराम शिंदे तीघे रा. मुरुम, ता.उमरगा हे दि. 02.05.2020 रोजी मुरुम ते आष्टाकासार रस्त्याने मो.सा. वर दारूची अवैध वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळले. त्यांच्या ताब्यातून 50 ली. गावठी दारु (मो.सा. सह किं.अं. 22,500/-रु.) जप्त करण्यात आली.
5) प्रकाश कांबळे रा. सावळसुर, ता. उमरगा हा दि. 02.05.2020 रोजी बाबळसुर ते सावळसुर रस्त्यावरील एका शेतात दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 35 ली. गावठी दारु (किं.अं. 3,650/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.
6) शेषाबाई काळे, सुनिता शिंदे, रेश्मा शिंदे सर्व रा. बारलोणी पारधी पिढी, वाशी या तीघी दि. 02.05.2020 रोजी आपापल्या राहत्या घरा समोर अवैध गावठी दारुची निर्मीती करत असतांना गावठी दारु निर्मीतीचा एकत्रीत 2,900 ली. द्रव पदार्थ असलेले बॅरल व 175 ली. गावठी दारु (साहित्यासह किं.अं. 1,65,300/-रु.) च्या मालासह पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळल्या.No comments