Header Ads

“रस्ता अपघात, एक मयत.”


पोलीस ठाणे, उमरगा: विजयकुमार ईश्वर सावंत वय 54 वर्षे, रा. बालाजी नगर, उमरगा हे दि. 30.04.2020 रोजी 09.00 वा. सु. उमरगा येथील लोहारेकर हॉस्पीटल समोर, राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर पायी चालत जात होते. दरम्यान अनिल बेडगे रा. उमरगा याने त्याच्या ताब्यातील इर्टीगा कार क्र. एम.एच. 25 एल 0137 ही निष्काळजीपणे चालवून त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात विजयकुमार सावंत हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या सुशांत विजयकुमार सावंत (मयताचा मुलगा) यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपीविरुध्द गुन्हा दि. 02.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

No comments