Header Ads

धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह @ 61उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ जणांचे कोरोना रिपोर्ट आज ( गुरुवारी ) पॉजिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यतील कोरोना रुग्णाची संख्या आता ६१ झाली आहे. पैकी १२ जण बरे झाले आहेत आणि ४९ जणांवर उपचार सुरु आहेत. 


आज जे ९ पॉजिटीव्ह आले आहेत, त्यात उस्मानाबाद शहरातील ७ आणि उमरगा तालुक्यातील बेडगा येथील दोन असा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन  09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून  03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत


आज एकूण उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील 7 रुग्ण पॉजिटीव्ह असून पlपनस नगर उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत. दोन रुग्ण बेडगा येथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत. सर्व मुंबई रिटर्न्स आहेत. आता जिल्ह्यात एकूण संख्या 61 .दोन inconclusive, 1 पेंडिंग. 33 नेगेटिव्ह. 

उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी 9 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता बाधित रुग्णांची संख्या 61 झाली आहे. त्यापैकी 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

4 comments

Shrikant Mule said...

Bin कामाची बाचबच नको सविस्तर न्यूज असाव्यात शहरातील positive पैकी बद्दल अधिक माहिती द्यावी जस की कोठे निघाले शहरात का बाहेर खेड्यात शहरात असेल तर नेमके कुठे.

Unknown said...

Good job .

Mindset said...

Good work sir

Shivnechari shiva said...

मी मुळे साहेबांन सोबत सहमत आहे डिटेल्स मध्ये माहिती दिला तर खूप बरे होईल .