Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात १०४० होम क्वॉरंटाईन
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. त्यामुळे हा जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. परंतु सध्या १०४० जणांना होम क्वॉरंटाईन तर ५३१ जणांना  Institutional करण्यात आले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संख्या पाहा 


No comments