Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात यायचंय किंवा जायचंय ? 


उस्मानाबाद - लॉकडाऊनमुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात अडकलेल्या आणि जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी  उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने  हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत.उस्मानाबाद जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी


या लिंक वर माहिती भरावी.

तसेच इतर राज्यात/जिल्ह्यात अडकून असलेल्या पर्यटक/विद्यार्थी/यात्रेकरू/कामगार/इतर यांना उस्मानाबादमध्ये येण्याकरिता या


लिंकवर  माहिती भरावी.

सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे,  हि विनंती. 

🔶अधिक माहीतीकरीता संपर्क साधा
🔹उस्मानाबाद जिल्ह्यामधून इतरत्र जाणाऱ्यांसाठी संपर्क क्रमांक-

राजकुमार माने, तहसीलदार , उस्मानाबाद 
9422466801

पंकज मंदाडे, नायब तहसिलदार
9604601795

🔹 इतर जिल्ह्यातून उस्मानाबाद मध्ये येण्यासाठी संपर्क क्रमांक- 
सुधाकर आडे, ज़िल्हा नियोजन अधिकारी, उस्मानाबाद
8975973811
चेतन पाटील, नायब तहसीलदार
9970183159


02472-225618

🔺जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद.🔺

टीप:- सदरील सेवा फक्त लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर अडकलेल्या कामगार, विदयार्थी, प्रवाशी यांच्यासाठीच आहे.

7 comments

Unknown said...

Fake news

Unknown said...

Ekjan sudha phone uchalat nahi, Sarva phone number binkamache aahet

Unknown said...

Yas

Unknown said...

It's right

Unknown said...

Sadi zopen hot nahi

Unknown said...

Said Opne hot nahi

Unknown said...

Cl cha koni re kart nahi
..