Header Ads

दोन वर्षापुर्वी चोरीस गेलेलया मोटारसायकलसह आरोपी अटक


स्थानिक गुन्हे शाखा (       LCB): पो.ठा. तुळजापूर गु.र.क्र. 373/2018 मधील चोरीस गेलेली हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलसह आरोपी- राजु भास्कर देवकर रा. देवसिंगा, ता. तुळजापूर यास स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 24.05.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी तुळजापूर पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, यांच्या पथकाने केली आहे. 

1 comment