Header Ads

पोलिसांना हवे असलेले दोन आरोपी अटकउस्मानाबाद - : पो.ठा. लोहारा गु.र.क्र. 78/2015 मधील पाहिजे आरोपी- सुनिल नामदेव चव्हाण रा. जेवळी तांडा, ता. लोहारा व पो.ठा. वाशी गु.र.क्र. 73/2011 मधील पाहीजे आरोपी- संतोष वसंत भिसे रा. परंडा या दोघांना दि. 21.05.2020 रोजी स्थागुशा च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. आशिष खांडेकर, पोउपनि- खोडेवाड सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- भागवत झोंबाडे, तानाजी माळी, प्रमोद थोरात, पोना- समाधान वाघमारे, हुसेन सय्यद, महेश घुगे, गव्हाणे, अमोल कावरे यांच्या पथकाने केली आहे.

No comments