Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात ६ हजार १३ जण क्वारंटाईन


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले असून पैकी पंधरा  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   सद्यस्थितीत ४७  रुग्ण उपचार घेत आहेत. दिलासाजनक बातमी अशी की, कळंबचा महसूल कर्मचारी जो हायरिक्स रुग्ण होता, तो बरा झाला आहे. 

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार १३ जणांना क्वारंटाईन  करण्यात आले असून पैकी  ४ हजार ४९१  जणांना होम क्वारंटाईन  तर १५२२ जणांना आयसोलेशन  कक्षात ठेवण्यात  आले आहे. 

तालुकानिहाय रुग्ण आणि  क्वारंटाईन  करण्यात आलेली संख्या अशी  No comments