उस्मानाबाद जिल्ह्यात ५ हजार १५८ क्वारंटाईन

तालुकानिहाय संख्या पाहा  

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत  २७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले असून पैकी सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  डिस्चार्ज   देण्यात आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आल्याने सद्यस्थितीत २२ रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार १५८ जणांना क्वारंटाईन  करण्यात आले असून पैकी  ३ हजार ४५३ जणांना होम क्वारंटाईन  तर १७०५ जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. 

तालुकानिहाय संख्या पाहा 


No comments