Header Ads

जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसादउस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात आज शनिवार आणि उद्या रवितावर रोजी जनात कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकरी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले होते, त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. या जनता कर्फ्यूमुळे उस्मानाबादेत दिवसभर शुकशुकाट दिसत होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तब्बल ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा आता रेड झोन मध्ये आला आहे;. जिल्ह्यात आतापर्यंत ६४ रुग्ण आढळून आले असून एकूण १५ रुग्ण बरे झालेले आहेत. तर दोघांचा मृत्यू झालेला असून ४७ जणांवर उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ No comments