उस्मानाबाद जिल्हा : बेकरी आणि स्वीट मार्ट दुकाने उघडण्यास परवानगी


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील बेकरी आणि स्वीट मार्ट दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडण्यास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी परवानगी दिली आहे 

काय आहे आदेश ? वाचा 


No comments