Header Ads

लॉकडाऊनमध्ये रामदास आठवल्यांनी पत्नीसह केले ऑम्लेट

आठवलेंचा व्हिडिओ झाला तुफान व्हायरल
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाउन सुरूच आहे. यावेळी देशवासीयांना घरीच राहण्याच्या सूचना सर्वपद्धतीने देण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.रामदास आठवले लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून जास्तीत जास्त वेळ घरीच घालवत आहेत. रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यामध्ये आठवले आपल्या पत्नीसमवेत स्वयंपाकघरात ऑम्लेट बनवताना दिसतायत.या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आठवले आपल्या पत्नीसमवेत ऑम्लेट करण्याचा वर्ग घेत आहेत. हा व्हिडिओ स्वत: रामदास आठवले यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

पाहा व्हिडीओ 

No comments