Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ३०६ क्वॉरंटाईन


उस्मानाबाद जिल्ह्यात ८ एप्रिल पर्यंत कोरोना बाधित रुग्णाची संख्या ३ आहे. जिल्ह्यात एकूण ३३७ व्यक्तीची तपासणी करण्यात आली असू, पैकी ३०६ जणांना  क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. पैकी २५२ जणांना होम क्वॉरंटाईन तर  ५४ जणांना हॉस्पिटलच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. 

तालुका निहाय माहिती अशी... 


No comments