Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात ५७० जण होम क्वारंटाईन

२१५ जण Institutlonal मध्ये  


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील तिन्ही कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.या  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु जिल्ह्यातील ५७० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून, २१५ जण Institutlonal मध्ये आहेत.
जिल्ह्यात गेल्या १४ दिवसात एकही कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. नागरिकांनी काळजी घेतल्यास उस्मानाबाद जिल्हा कायम कोरोना मुक्त राहू शकतो.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती जण होम क्वारंटाईन आणि Institutlonal मध्ये आहेत, ते पाहा...
  

No comments